Uncategorized

थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबसह क ोरोना टेस्ट लॅब सुरू करून एमआरआय सुविधा उपलव्ध करण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबसह क ोरोना टेस्ट लॅब नवी मुंबई शहरात सुरू करून एमआरआय सुविधा...

Read more

रायन इंटरनॅशनवर फौजदारी गुन्हा दाखल करा : पांडूरंग आमले

नवी मुंबई  : फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या दिवशीही ऑनलाईन शिकविण्यास नकार देणाऱ्या सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल शाळेवर तातडीने कारवाई...

Read more

नवी मुंबई शहरात कोरोना टेस्ट लॅब लवकर सुरू करा : गणेश भगत

नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता नवी मुंबई महापालिकेने स्वत:च्या खर्चातून शहरात कोरोना टेस्ट लॅब...

Read more

खोटे बोलणाऱ्या राजेश टोपेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : गजानन काळे

मुंबई: राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर...

Read more

रायन इंटरनॅशनलच्या आडमुठ्या भूमिकेवर भाजप आक्रमक

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे फी भरणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांना सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल शाळेने ऑनलाईन वर्गामधून शिकविणे बंद केले. फी...

Read more

९६ तासात धान्य न मिळाल्यास एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा गणेश भगतांचा इशारा

 ९६ तासात धान्य न मिळाल्यास एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा गणेश भगतांचा इशारा नेरूळ सेक्टर १६ए मधील ४१ फ/ २६४ या...

Read more

प्रभाग ८६ मध्ये तुर्भे पॅटर्न राबवा : मनोज मेहेर

नवी मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ  सेक्टर सहा परिसरात तुर्भे पॅटर्न...

Read more

मराठीचा वापर करा अन्यथा वेतनवाढ संकटात!

मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर संक्रांत मुंबई : मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा...

Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचा आठवडा

मुंबई  : केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने २४ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून सर्व...

Read more
Page 98 of 147 1 97 98 99 147