ई - पेपर्स

मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यासारखाच – चिंदबरम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यांचा कारभार अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखाच आहे अशी...

Read more

मुली आठवड्यातील पाच तास ‘सेल्फी’ घेण्यात घालवतात- सर्व्हे

मुंबई : स्मार्टफोननं तरुणाईचं अवघं आयुष्यच बदललं आहे. ‘सेल्फी’ची क्रेझ तर एवढी वाढली आहे की, मुली यात आठवड्यातील पाच तास...

Read more

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

मुंबई : देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि...

Read more

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

मुंबई : एकेकाळी पॉर्न सिनेमांमध्ये काम करणारी आणि सध्या बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या सनी लिओनला तिच्या राहत्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात...

Read more

नाशिकला अपघातात 5 डॉक्टर जागीच ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव इथल्या कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 डॉक्टर जागीच ठार झाले. अपघातात एक जण जखमी...

Read more

‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई’

सुजित शिंदे : 9619197444 मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे...

Read more

नया है वह! शरद पवार म्हणजे टाईमपास- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : ‘टाइमपास-३’ सिनेमा काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करायला हवी. उत्तम संहिता मिळेल. बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार...

Read more

शिवसेना-भाजपचं सूत जुळलं

मुंबई : राज्य सरकारमध्ये युती करूनही एकमेकांची उणी-दुणी काढण्यात आघाडीवर असलेल्या सत्ताधारी शिवसेना-भाजपचं महापालिका निवडणुकीसाठी मात्र सूत जुळलं आहे. ‘नवी...

Read more
Page 8 of 11 1 7 8 9 11