ई - पेपर्स

सलमानप्रकरणी सुनावणी 1 जुलैला

मुंबई : ‘हिट अँड रन’ प्रकरणी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात अभिनेता सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर...

Read more

जॉर्जियामध्ये रस्त्यांवर मोकळे फिरतायत प्राणी

तबिल्सी : जॉर्जियाची राजधानी असलेल्या तबिल्सी येथे मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराचा फटका प्राणीसंग्रहालयालाही बसला आहे. अनेक प्राणी पुरामुळे प्राणीसंग्रहालयाबाहेर आले...

Read more

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट परिसरात ऑईल टँकरला आग

मुंबई : वडाळ्यामधील पोर्ट ट्रस्ट परिसरात शनिवारी कॅस्ट्रॉल ऑईल कंपनीच्या टँकरला भीषण आग लागली. मात्र या आगीत कोणतीही जिवितहानी झाल्याचे...

Read more

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

मुंबई : गिरगावमधलं मेट्रो 3 चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय. मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या, अशी नोटीस एमएमआरसीएनं दादरमधील रहिवाशांना...

Read more

धर्मेंद्र आणि हेमाला नातू झाला

मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना नातू झाला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मोठी मुलगी अहाना...

Read more

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ‘धोनी’

नवी दिल्ली- फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत श्रीमंत 100 खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघातील महेंद्रसिंह धोनी याने स्थान पटकावले आहे....

Read more

प्रेम केलं म्हणून त्या दोघांना गावकर्‍यांनी मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले

भोपाळ : मध्यप्रदेशमधील एका तरूण मुलाला आणि महिलेला गावकर्‍यांनी प्रेमाची भयानक शिक्षा दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. वयामध्ये बरेच अंतर...

Read more

‘भाजपच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारणार’

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकाळातच अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचे, भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे....

Read more

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

मुंबई : अभिनेत्यांच्या पत्नींमध्ये माझ्यामुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाली असल्याचा खळबळजनक खुलासा बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने केला आहे. मीडियामधील...

Read more
Page 6 of 11 1 5 6 7 11