महाराष्ट्र

थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या निर्णयाची पारदर्शकता सरकारने समोर आणली पाहिजे. अनुदानाच्या नावाखाली कंपन्यांचे भले करू नका. ठिबक सिंचन...

Read more

पनवेल संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन

अलिबाग/प्रतिनिधी खारघर येथील वादग्रस्त रॉयल ट्युलिपचे काही शरण बारची परवानगी रद्द करा व सर्वोच्च न्यायालय व लोकभावनेचा आदर करण्यासाठी पनवेल...

Read more

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हास्तरीय समित्यांचा प्रस्ताव सादर करा – प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. 17 : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विभागाचा...

Read more

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होईल; तर 21 ऑगस्ट 2017रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त...

Read more

छोट्या छोट्या संधी आयुष्यात सुवर्णकाळाकडे घेऊन जातात, अनुभवाने मोठे व्हा !

भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवारांचे युवकांना मार्गदर्शन रोजगार मेळाव्यात अनेकांना रोजगाराच्या संधी कल्याण : प्रतिनिधी             हातात काम नसल्यामुळे...

Read more

दुबार पेरणीसाठी सरकारने सज्ज रहावे!: राधाकृष्ण विखे पाटील

शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठा करण्याची मागणी मुंबई : पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली...

Read more

आई म्हणजे त्यागाचे महाकाव्य : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मातोश्री हौसाआई आठवलेंचा आंबेडकरी जनतेतर्फे झाला कृतज्ञतापूर्वक सत्कार मुंबई - आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे . आईने केलेल्या...

Read more

अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून अधिकारी/कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून...

Read more

सर्वसाधारण परिस्थितीतून पुढे येऊन सुरेश हावरे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा  गावातून सर्वसाधारण परिस्थितीतून येऊनउद्योग, गृहनिर्माण क्षेत्रात  सुरेश हावरे यांनी केलेले कार्य आदर्शवत  असे आहे.  मराठी  व्यक्ती उद्योग करु  शकत नाही असे नेहमी म्हटले जाते, पण सुरेश हावरे यांनी चांगल्या पद्धतीने उद्योग प्रस्थापित करुन हा गैरसमज खोडून काढला आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. श्री. हावरे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त झाली, त्यानिमित्त ताज हॉटेल येथे आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि विद्यापीठाचेगौरवपत्र देऊन श्री. हावरे यांचा सत्कार करण्यात आला.    मुख्यमंत्री म्हणाले की, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात उद्योजक सुरेश हावरे यांनी केलेले संशोधन निश्चितचउपयुक्त असे आहे. अणुविज्ञान, गिर्यारोहण, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात श्री. हावरे यांनी योगदान दिले असूनत्यांच्यावर देण्यात आलेली शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही ते चांगली पार पाडून या क्षेत्रातहीउल्लेखनीय योगदान देतील. देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करुन देण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न आहे.त्यानुसार अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देण्याचेध्येय असून अडीच लाख घरांची निर्मिती सुरु झाली आहे, असे ते म्हणाले. यावेळी श्री. हावरे यांच्या ‘उद्योग करावा ऐसा’, ‘डुइंग बिझनेस विदाऊट युअर मनी’ या पुस्तकांसह ‘सुरेशहावरे बिझनेस शो’च्या डीव्हीडीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरलवकरच सुरू होणाऱ्या ‘दि सुरेश हावरे स्टार्टअप शो’चा शुभारंभ करण्यात आला.

Read more

कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकित कर्जदारांचा समावेश

सुजित शिंदे : 9619197444 मुंबई, दि. ५ :  राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून 2009...

Read more
Page 39 of 67 1 38 39 40 67