• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 22, 2016

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या धुराने ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

adminbyadmin
in मुंबई
0
देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या धुराने ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

 – देवनार कचरा डेपोला आग लागून ४८ तास उलटले असून ही आग अजूनही आटोक्यात आली नाही. या आगीमुळे निघणार्‍या धुराचा त्रास शिवाजीनगर, गोवंडीमधील रहिवाशांना होत आहे. यात दमा, खोकला, डोळ्याची जळजळ असे त्रास जाणवू लागले आहेत. या आगीमुळे आज एका ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला.हसनैन खान असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून या बालकाला श्वसनाचा त्रास होत होता. त्याच्यावर चेंबूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या आगीच्या धुरामुळेच हा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.हसनैनच्या मृत्यूची माहिती मिळताच खासदार किरीट सोमय्या यांनी हसनैन याचे वडील सरफराज खणब्यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. शोकाकुल वातावरणात हसनैनचा अंत्यविधी करण्यात आला.

Previous Post

अणे तर निमित्त, संघ-भाजपलाच महाराष्ट्र तोडायचा आहे : राज

Next Post

पोलीस संरक्षणात रिलायन्सचे बेकायदेशीर खोदकाम सुरूच

Next Post
पोलीस संरक्षणात रिलायन्सचे बेकायदेशीर खोदकाम सुरूच

पोलीस संरक्षणात रिलायन्सचे बेकायदेशीर खोदकाम सुरूच

नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com