• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 22, 2016

अणे तर निमित्त, संघ-भाजपलाच महाराष्ट्र तोडायचा आहे : राज

adminbyadmin
in मुंबई
0

मुंबई : स्वतंत्र विदर्भ वा मराठवाडा ही संकल्पना मुळात श्रीहरी अणेंची नसून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.भाजप आणि संघ नेहमी अशी वक्तव्य दुसऱ्यांकडून वदवून घेऊन जनमताचा अंदाज घेत असतात. त्यामुळे हा अणेंच्या डोक्यात वळवणारा कीडा नाही, तर हा भाजपचाच आहे, असा घणाघात राज यांनी केला.मूळात श्रीहरी अणेंना महाराष्ट्र तोडण्याची भाषा करण्याची हिम्मत झालीच कशी? असा सवाल त्यांनी केला.“अणे हे नागपूरचे..मूळचे संघाचे..त्यांना राज्याच्या महाधिवक्तेपदी आणून बसवलं. त्यांची इच्छा नसताना त्यांना हे पद दिलं. त्यांनी आता महाराष्ट्र तोडण्याची भाषा करून राजीनामा दिला. म्हणजे ते सुटले. पण त्यांनी सोडलेला कीडा, पिल्लू घेऊन, मराठवाड्यातील छोटे छोटे नेते उठून बसतील आणि त्यांच्या तोंडून हे वदवायला लावतील, हे भाजपचं जुनं धोरण आहे”, असं टीकास्त्र राज यांनी सोडलं.

Previous Post

‘महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करा’

Next Post

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या धुराने ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

Next Post
देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या धुराने ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या धुराने ६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

पोलीस संरक्षणात रिलायन्सचे बेकायदेशीर खोदकाम सुरूच

पोलीस संरक्षणात रिलायन्सचे बेकायदेशीर खोदकाम सुरूच

नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com