• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 23, 2016

नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ह.भ.प बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्यावतीने जगद्गुरू तुकाराम बीज व नाथषष्ठी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमात २८ मार्च रोजी विठ्ठल मंदिराचा भूमीपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुरूवार २४ मार्च ते बुधवार ३० मार्च यादरम्यान हा नाथषष्ठी हरिनाम सप्ताह होणार असून या सप्ताहामध्ये सकाळी ८ ते ९ भजन, ९ ते १० प्रवचन आणि सांयकाळी ६.३० वाजता हरिपा, सांयकाळी ७.३० वाजता किर्तन होणार आहे. सद्गुरू बाबामहाराज सातारकर, ह.भ.प भगवतीताई महाराज सातारकर आणि ह.भ.प चिन्मय महाराज सातारकर यांची किर्तने होणार आहेत.
नेरूळ सेक्टर ३० मधील प्लॉट क्रं. ६ (अ) येथील बाबमहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान येथे न्यु सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने हा नाथषष्ठी हरिनाम सप्ताह होणार आहे.

Previous Post

पोलीस संरक्षणात रिलायन्सचे बेकायदेशीर खोदकाम सुरूच

Next Post

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

Next Post
तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

देवनार डम्पिंग हटाव आंदोलन : आमरण उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली

देवनार डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मुंबई काँग्रेस उतरणार रस्त्यावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com