• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 23, 2016

इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : कामगार नेते रविंद्र सावंत यांची इंटकच्या (राष्ट्रीय मजदूर काँग्रेस) नवी मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी होळीच्या दिनी इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी त्यांना नवी मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले आहे.
कामगार संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कंत्राटी व कायम कामगारांच्या समस्यांना वाचा फोडत त्यांना प्रशासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयास केला आहे. महापालिका प्रशासनाकडून मागासवर्गिय अधिकार्‍यांना वर्षानुवर्षे पदोन्नतीपासून कसे जाणिवपूर्वक वंचित ठेवले जात आहे, या विविध घटनांना पालिका प्रशासन ते मंत्रालयादरम्यान पाठपुरावा करून उजेडात आणण्याचे काम रविंद्र सावंत यांनी केलेे आहे.
गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते पक्षसंघटनेत कार्यरत असून काँग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत यांची नियुक्ती झाल्याचे समजताच कामगार क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous Post

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

Next Post

देवनार डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मुंबई काँग्रेस उतरणार रस्त्यावर

Next Post
देवनार डम्पिंग हटाव आंदोलन : आमरण उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली

देवनार डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मुंबई काँग्रेस उतरणार रस्त्यावर

रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वाशीत मेळावा

नेरूळमध्ये शनिवारी महिलांचे स्नेहसंमेलन

मंत्रालयासमोर शेतकर्‍यांचा दुदैर्वी अंत

मंत्रालयासमोर शेतकर्‍यांचा दुदैर्वी अंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com