• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 23, 2016

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते

 डेव्हिड हेडलीची माहिती

  • मुंबई : मुंबई 26/11 दहशतवादी हल्याचा माफीचा साक्षीदार बनलेला लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. बुधवारी उलटतपासणीदरम्यान डेव्हिड हेडलीला पत्नी शाजिया गिलानी आणि तहव्वूर राणा यांच्या सहभागाविषयी प्रश्न विचारण्यात आले. हेडलीने यावेळी आपला ड्रग्जचा व्यवसाय, पाकिस्तान दौरा, अमेरिकेतील खटले, तहव्वूर राणा यासंबंधी माहिती दिली.
    खटल्यातील आरोपी अबू जुंदालचे वकील डेव्हिड हेडलीची उलटतपासणी करत आहेत.ही उलटतपासणी २३ मार्च ते २५ मार्चपर्यंत चालण्याची शक्यता आहे. पत्नी शाजिया गिलानीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर ‘माझ्याबद्दल प्रश्न विचारा माझ्या बायकोबद्दल नाही’ म्हणत डेव्हिड हेडलीने उत्तर देण्यास नकार दिला. मात्र आपल्या पत्नीला आपल्या लष्कर-ए-तोयबामधील सहभागाविषयी माहिती असल्याचं त्याने सांगितलं आहे.
  • तसंच तहव्वूर राणा यालादेखील मी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असल्याची माहिती होतीय मात्र  तहव्वूर राणा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हता. तहव्वूर राणा याला जेव्हा मुंबई 26/11 दहशतवाही हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने त्याचा कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले असल्याची माहिती हेडलीने न्यायालयात दिली आहे. तहव्वूर राणाने हेडलीला 26/11 हल्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील जेलमध्ये असून 26/11 हल्ला प्रकरणी त्याच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत.
  • ड्रग्जची तस्करी केल्याबद्दल अमेरिकन न्यायालयात दोन वेळा शिक्षा झाली असल्यांच डेव्हिड हेडलीने कबूल केलं आहे. 1992 पासून ते 1998 पर्यंत मी ड्रग्जच्या व्यवसायात होतो. पाकिस्तानातील झेब शाह नावाची व्यक्ती मला ड्रग्जच्या व्यवसायात मदत करत होती. 2006 मध्ये झेब शाहशी भारतात हत्यारांची तस्करी करण्याबाबात प्रथमच मी बोलला होतो, मात्र मी तस्करी करण्याचा प्रयत्न करत नव्हतो अशी माहिती हेडलीने दिली आहे.
    लाहोरमधील माझ्यासोबत असणा-या लोकांकडून मी पंजाबी शिकलो आहे त्यामुळे मी पंजाबी भाषा बोलू शकतो. लष्कर-ए- तोयबाकडून पैसे मिळत नव्हते, मात्र मीच फंडींग करत होतो. तसंच मी लष्कर-ए-तोयबाला 60 ते 70 लाख रुपये दिले असल्याची कबुलीही हेडलीने दिली आहे. 1992 ते 1998 दरम्यान पा
Previous Post

नेरूळमध्ये नाथषष्ठी हरिनाम सप्ताह

Next Post

इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

Next Post
इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत

देवनार डम्पिंग हटाव आंदोलन : आमरण उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली

देवनार डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मुंबई काँग्रेस उतरणार रस्त्यावर

रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वाशीत मेळावा

नेरूळमध्ये शनिवारी महिलांचे स्नेहसंमेलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com