• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 8, 2015

प्रताप म्हसणे अनंतात विलीन

adminbyadmin
in नवी मुंबई
0

संजय बोरकर
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रताप म्हसणे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. सांयकाळी नेरूळ सेक्टर २ येथील सारसोळे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३९ वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, प्रभाग ८५च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर, नवी मुंबई लाईव्हचे संपादक संदीप खांडगेपाटील, परिवहन समिती सदस्य प्रदीप गवस, शिवसेना वाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीप आमले, प्रल्हाद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक वार्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे व महादेव पवार, सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र लगाडे, सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, भाविसेचे जयवंत माने, सामाजिक कार्यकर्ते संजय धोतरे, हरीहरन नाडार, इमरान नाईक यांच्यासह शिवम सोसायटीतील पदाधिकारी व रहीवाशी, शिवसाई उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशक्रिया विधी १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी यावेळी श्रध्दाजंली वाहताना प्रताप म्हसणे यांच्या जीवनपटाचा आढावा घेतला.

Previous Post

विरोधकांचा मोर्चा पोहोचला विधानभवनाच्या पायर्‍यांवर

Next Post

डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

Next Post
डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार – राज ठाकरे

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरे

जितेंद्र आव्हाड निलंबित

आमदाराचं ‘मोबाईल वेड’ ठरतेय सभागृहातील कामकाजात अडथळा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com