• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 9, 2015

डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

adminbyadmin
in ठाणे
0
डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

ठाणे : ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. दरम्यान, या दिवा डम्पिंग ग्राऊंडमधून उठलेल्या धुरामुळे महानगरपालिकेच्या एका अधिकारार्‍याला त्रास झाल्याचं समजतंय. त्यांना तातडीनं ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी मनपा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करणार आहे.
या धुरामुळे अनेकांना श्वसनाला त्रास होतोय. धुरामुळे कल्याण – शीळ रस्त्यावर रिक्षा आणि डंपरचा अपघातही झालाय. त्यात तिघेजण जखमी झाले. या डंपीग ग्राऊंडमध्ये केमीकल मिक्स झाल्यानं धुराचे लोट पसरु लागल्याचं सांगण्यात येतंय.
घटनास्थळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, उपायुक्त संदीप माळवे यांनी भेट दिली. आपत्कालीनं व्यवस्थापनाची टीमही घटनास्थळी आली. हे डंपींग ग्राऊंड हटवावं, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Previous Post

प्रताप म्हसणे अनंतात विलीन

Next Post

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरे

Next Post
बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार – राज ठाकरे

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरे

जितेंद्र आव्हाड निलंबित

आमदाराचं ‘मोबाईल वेड’ ठरतेय सभागृहातील कामकाजात अडथळा!

राणी मुखर्जीला कन्यारत्न

राणी मुखर्जीला कन्यारत्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com