नवी मुंबई

आमदार मंदाताई म्हात्रेंचा बेलापुरात नागरी सत्कार

मनोज मेहेर - ९८९२४८६०७८ नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बेलापुर मतदारसंघात गणेश नाईकांसारख्या दिग्गजांचा पराभव करून जायंट...

Read more

‘घनकचरा उचलण्याप्रकरणी शिवसेनेचा मोर्चा म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण’

* नगरसेविका माधुरी सुतार यांचा घणाघात नवी मुंबई : शहरातील घनकचरा उचलण्याच्या विषयी शिवसेनेने शनिवारी महापालिका मुख्यालयावर काढलेला मोर्चा म्हणजे...

Read more

‘ऐेरोलीच्या धर्तीवर घणसोेली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅॅक साकारणार’

नवी मुंबई : ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घणसोली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅक उभारणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक...

Read more

‘नवी मुुंबईचे प्रलंबित प्रश्‍न सोेडविण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक’

आमदार संदीप नाईक यांनी दिले मागण्यांचे लेेखी निवेेदन नवी मुंबई / प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची...

Read more

‘मलेरिया, डेंग्यूविरोधात मोठया प्रमाणावर जनजागृती अभियान राबवा’

* आमदार संदीप नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना * कामचुकार कर्मचारी, अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश * रुग्णांची आर्थिक लूट करणार्‍या...

Read more

भूखंड सांभाळता येत नसतील तर महापालिकेला टाळे ठोका

शिवसेना खासदार विचारेंंनी प्रशासनाला झापले नवी मुंबई /प्रतिनिधी नेरूळ येथील सेक्टर १६ ए मध्ये गार्डनच्या भूखंडावर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक पुढार्‍याने...

Read more

‘पालिका शाळांमध्ये शुध्द पाणी व साफसफाईची वाणवा ’

नवी मुंबई / प्रतिनिधी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी व शौचालय तसेच शाळेच्या आवारात साफसफाईची नितांत गरज असल्याचे मत...

Read more

‘पालिका शाळा व शौचालयांची अवस्था लज्जास्पद’

विरोधी पक्षनेत्यांची घणाघाती टीका नवी मुंबई  : दिघा विभाग कार्यालयांतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे कार्यरत असणार्‍या शाळा, अंगणवाड्या व शौचालयांची दुरवस्था आपल्या...

Read more
Page 303 of 331 1 302 303 304 331