• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2015

आवडीची गाणी न लावल्याने वरपित्याचा खून

adminbyadmin
in देश - विदेश
0

डेहराडून : लग्नामध्ये आवडीची हिंदी गाणी लावू न दिल्याबद्दल दारु पिऊन तर्र झालेल्या तरुणांनी वरपित्याचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशमधील हरिद्वार जिल्ह्यात घडली.
या मद्यधुंद तरुणांनी नाचायची इच्छा असल्याने लग्नाच्या ठिकाणी असलेल्या ‘डीजे’ला आणखी गाणी लावण्यास सांगितले. मात्र विश्‍वास राम या वरपित्याने या प्रकरणी हस्तक्षेप करत मध्यरात्र उलटून गेली असल्याने व लग्नाचे विधी पूर्ण करावयाचे असल्याने गाणी बंद करण्यास सांगितले. यावरुन राम व तरुणांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
या तरुणांपैकी एकाने खिशातून पिस्तूल काढून ते डीजेवर रोखत त्याला गाणी लावण्यास सांगितले. संघर्ष वाढत जाऊन राम यांनी या तरुणांना तत्काळ निघून जाण्यास सांगितले. यावर आपला अपमान झाल्याचे वाटून यांमधील एका तरुणाने राम यांच्यावर गोळ्या झाडल्या. या अनपेक्षित घटनेने हादरलेल्या गावकर्‍यांनी या तरुणांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले.

Previous Post

कतरिनाचा कैफकडून चाहत्यांना आनंदाची बातमी

Next Post

मेमनचे समर्थन करणारा देशाचा शत्रू – रामदेवबाबा

Next Post

मेमनचे समर्थन करणारा देशाचा शत्रू - रामदेवबाबा

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास – नाहटा

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास - नाहटा

उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात महिलांकरता मोफत ब्युटी कोर्सेस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com