• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2015

उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात महिलांकरता मोफत ब्युटी कोर्सेस

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने सानपाड्यात 100 महिला व मुलींकरता मोफत ब्युटी कोर्सेसचे आयोजन शिवसेनेच्या महिला उपशहरसंघठक सौ. विद्या पावगे यांनी केले आहे.
शनिवार दि. 25 जुलैपासून या उपक्रमासाठी महिला व मुलींची नावनोंदणी सुरू झाली असून 5 ऑगस्टपर्यत ही नावनोंदणी चालणार आहे. 10 ऑगस्टपासून हा प्रशिक्षण कार्यक्रम दुपारी 1 ते 3 या वेळेत चालणार आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी 9867090675, 9594639872, 9664670002 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन सौ. विद्या पावगे यांनी केले आहे.
स्वरराज प्रतिष्ठानच्या सानपाडा सेक्टर 7 मधील शिवराज प्लाझा, शॉप नं7 येथे महिलांना, मुलींना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सौ. विद्या पावगे यांनी सांगितले.

Previous Post

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास – नाहटा

Next Post

कांदळवन संरक्षणाची मोहिम नवी मुंबईपासून – आ. संदीप नाईक

Next Post
कांदळवन संरक्षणाची मोहिम नवी मुंबईपासून – आ. संदीप नाईक

कांदळवन संरक्षणाची मोहिम नवी मुंबईपासून - आ. संदीप नाईक

केंद्र सरकारच्या डी.ई.एल.पी. या योजने अंतर्गत एल.ई.डी. बल्ब वाटप केंद्राचे उद्घाटन

केंद्र सरकारच्या डी.ई.एल.पी. या योजने अंतर्गत एल.ई.डी. बल्ब वाटप केंद्राचे उद्घाटन

श्रीकांत लगाडे अनंतात विलीन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com