• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2015

श्रीकांत लगाडे अनंतात विलीन

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नेरूळ : नेरूळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लगाडे (62) यांचे रविवारी (दि. 26 जुलै) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी 12 वाजता नेरूळ सेक्टर शांतीधाम सारसोळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्‍चात आई, पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा विशाल परिवार आहे. बांधकाम व्यावसयिक व शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांचे ते बंधू होय.
अंत्यविधीच्या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, आरपीआयचे पदाधिकारी महेश खरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोक आतकरी, तुकाराम टाव्हरे, काँग्रेसचे अमोल जाधव यांच्यासह नेरूळ सेक्टर 10 व 6 मधील रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक सुरज पाटील, महेश खरे, चंदू जगताप यासह अन्य काहींनी श्रध्दाजंली वाहिली. त्यांचा जलदान विधी नेरूळ सेक्टर 12 येथील ज्येष्ठ नागरिक भवनात बुधवारी (29 जुलै) सकाळी 11 वाजता होणार आहे.

Previous Post

केंद्र सरकारच्या डी.ई.एल.पी. या योजने अंतर्गत एल.ई.डी. बल्ब वाटप केंद्राचे उद्घाटन

Next Post

भारतात चीनी कंपन्यांकडून बनावट कंडोम्सचा पुरवठा

Next Post
भारतात चीनी कंपन्यांकडून बनावट कंडोम्सचा पुरवठा

भारतात चीनी कंपन्यांकडून बनावट कंडोम्सचा पुरवठा

माजी राष्ट्रपती ‘मिसाईल’मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

माजी राष्ट्रपती ‘मिसाईल’मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

पाकिस्तानसोबत क्रिकेट शक्य नाही – बीसीसीआय

पाकिस्तानसोबत क्रिकेट शक्य नाही - बीसीसीआय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com