• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2015

कतरिनाचा कैफकडून चाहत्यांना आनंदाची बातमी

adminbyadmin
in ई - पेपर्स
0

मुंबई : सध्यातरी माझा लग्नासंबंधी कुठलाही विचार नाही, असे वक्तव्य स्वतः कतरिना कैफ हिने दिले आहे. सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना आणि रनबीरमधल्या प्रेम संबंधांबद्दलच्या चर्चेला ऊत येऊ लागला.
बॉलिवूडचं सध्याचं हॉट कपल म्हणून रनबीर कपूर आणि कतरिना कैफ यांना पाहिलं जातं. त्यांच्या लग्नासंबंधीच्या अनेक अफवा आपल्या कानांवर येतचं होत्या. शिवाय या दोघांच्या लग्नाविषयी अनेक माध्यमांनीही बराच रस दाखवला.
या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या लग्नाविषयीच्या चर्चेला बराचं ऊत आला होता. पण या सगळ्या अफवांना बाजूला सारून खुद्द कतरिनानेचं या विषयावर आपले मत स्पष्ट करून विषय संपवून टाकला आहे. सध्यातरी माझा लग्नासंबंधी कुठलाही विचार नाही असे वक्तव्य स्वतः कतरिना कैफ हिने दिले आहे.

Previous Post

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला अधिक पदकांची संधी

Next Post

आवडीची गाणी न लावल्याने वरपित्याचा खून

Next Post

आवडीची गाणी न लावल्याने वरपित्याचा खून

मेमनचे समर्थन करणारा देशाचा शत्रू - रामदेवबाबा

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास – नाहटा

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास - नाहटा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com