• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2015

मेमनचे समर्थन करणारा देशाचा शत्रू – रामदेवबाबा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखली स्फोटातील आरोपी याकूब मेमनचे समर्थन करणारा प्रत्येक जण देशाचा शत्रू आहे, अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी सलमान खान याच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने आज (रविवार) ट्विटरद्वारे मुंबई स्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याचा भाऊ याकूबला का देण्यात येत आहे‘ असा सवाल उपस्थित केला आहे. त्याच्या या ट्विटवर देशभरातून टीका व्यक्त करण्यात येत आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी मेमनचे समर्थन करणारा प्रत्येक जण देशाचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तर सातारा येथे सलमानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासण्यात आले.
सलमानचे वडिल सलीम खान यांनीही आपल्या पुत्राच्या वक्तव्याचा निषेध केला असून ज्या गोष्टीबाबत आपल्याला काही माहिती नाही त्याबाबत वक्तव्य करू नये, असे मी सलमानला समजावून सांगेल, असे म्हटले आहे. तर उज्ज्वल निकम यांनी सलमानचे वक्तव्य आक्षेपार्ह असून आपले वक्तव्य मागे घेऊन त्याने माफी मागावी अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

Previous Post

आवडीची गाणी न लावल्याने वरपित्याचा खून

Next Post

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास – नाहटा

Next Post
लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास – नाहटा

लोकोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य प्रयास - नाहटा

उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात महिलांकरता मोफत ब्युटी कोर्सेस

कांदळवन संरक्षणाची मोहिम नवी मुंबईपासून – आ. संदीप नाईक

कांदळवन संरक्षणाची मोहिम नवी मुंबईपासून - आ. संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com