• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2015

पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेचे क्रुजर राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटकांनी दोन सिंहानी एका काळवीटाशी शिकार लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवला.
या राष्ट्रीय उद्यानात वाघ, सिंह आणि अनेक हिंस्र प्राणी आहेत. पर्यटक असेच लायन आणि टायगर सफारी करत असताना अचानक त्यांच्या कार समोर दोन सिंह आले. पर्यटकांनी कार थांबविल्या. हा सर्व प्रकार कारपासून काही फूटांवर घडत होतं. काही हौशी पर्यटकांनी याचे सर्व फोटो आपल्या कॅमेर्‍यात कैद केले.
सिंह एका काळवीटाचा पाठलाग करत रस्त्यावर आले होते. त्यांनी त्या काळवीटाची झडप घेतली. त्याला खाली रस्त्यावर पाडले. आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि त्याची शिकार केली. हे सर्व त्या पर्यटकांच्या समोर घडत होतं.

Previous Post

रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

Next Post

‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Next Post
‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com