• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2015

‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

adminbyadmin
in देश - विदेश
0
‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

मुंबई : ’बाहुबली : दि बिगिनिंग’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्या पाच दिवसांत तब्बल २१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या ’बाहुबली’ने पहिल्याच दिवशी सुमारे ७० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. यापूर्वी शाहरुख खान अभिनीत ’हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाच्या नावावर ४६ कोटींच्या सर्वाधिक कमाईचा विक्रम होता. यानंतर ’बाहुबली’ने आता पाच दिवसांत २०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात वेगाने २०० कोटींची कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.
दक्षिण भारताप्रमाणेच उत्तरेतदेखील या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया ही बडी स्टारकास्ट मंडळी या चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि रजनीकांतदेखील हा चित्रपट पाहून प्रभावित झाले आहेत.

Previous Post

बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

Next Post

’निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या’

Next Post
’निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या’

’निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या’

महापालिकेच्या वेबसाईटवर स्वीकृत नगरसेवकांची पदे रिक्तच!

सागर नाईकांच्या हस्ते गावडेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सागर नाईकांच्या हस्ते गावडेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com