• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2015

सागर नाईकांच्या हस्ते गावडेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सागर नाईकांच्या हस्ते गावडेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते माजी उपमहापौर व प्रभाग १०९मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अशोकशेठ गावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, विशाल डोळस, नगरसेविका ऍड. सपना गावडे-गायकवाड, माजी नगरसेविका सौ. निर्मला अशोकशेठ गावडे आदी उपस्थित होते.
माजी महापौर सागर नाईक यांनी यावेळी गावडे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशोकशेठ गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

Previous Post

महापालिकेच्या वेबसाईटवर स्वीकृत नगरसेवकांची पदे रिक्तच!

Next Post

चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय

Next Post

चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय

येवा कोकणात, करूळ घाट आपलाच आसा

येवा कोकणात, करूळ घाट आपलाच आसा

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी देणार कामाचा हिशेब

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com