• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2015

रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील कुर्ला ते विद्याविहार या स्थानाकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने बुधवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळेस वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावार जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद लोकल मुलुंड-माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे रेल्वे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.a

Previous Post

उद्योजकांच्या व शहरातील नागरिकांच्या वीज समस्येबाबत खासदार राजन विचारे यांचा पुढाकार

Next Post

पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार

Next Post
पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार

पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार

‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com