• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2015

ट्रॅक्टरमधून वर्‍हाड आल्याने तिचा लग्नास नकार

adminbyadmin
in देश - विदेश
0
ट्रॅक्टरमधून वर्‍हाड आल्याने तिचा लग्नास नकार

 लखनौ : ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वर्‍हाड व नवरा मुलगा आल्यामुळे वधू नाराज झाली. तिने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे वर्‍हाडी मंडळींना माघारी फिरावे लागल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. 

इसानगरमधील गुरदीनपुरवा येथील केशवराम यांच्या मुलाचा विवाह धौरहरा येथील चंद्रभान यांच्या मुलीशी ठरला होता. विवाहाचा मुहुर्त जवळ येऊन ठेपला होता. विवाहस्थळी मोठा उत्साह होता. मात्र, तो उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही.
ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वर्‍हाड आल्यामुळे मुलीसह तिचे नातेवाईक नाराज झाले. ट्रॅक्टरमुळे आमची अब्रू गेली असल्याचे वधूकडील मंडळी बोलू लागली. विवाह मंडपामध्ये काळी वेळातच जोरदार भांडण सुरू झाले. प्रकरण अखेर पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी समजूत काढून वऱहाडींना माघारी पाठवले. शिवाय, मोठ्या बसमधून वर्‍हाड आणल्यानंतरच विवाह करण्यास होकार देण्यात आला. अखेर, बसमधून वर्‍हाड आणल्यानंतर विवाह पार पडला.

Previous Post

पुण्यात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Next Post

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

Next Post
दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com