• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2015

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

मुंबई : गिरगावमधलं मेट्रो 3 चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय. मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या, अशी नोटीस एमएमआरसीएनं दादरमधील रहिवाशांना दिली आहे. त्यामुळे दादरकर चिंतेत आहेत. मनसेनं याप्रकरणी दादरवासियांच्या पाठिशी उभं राहाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सत्तेत असताना तुम्ही विरोध करत आहेत, हे तुमचं अपयश आहे, असा थेट आरोप मनसेनेने केलाय.
नारायण हाऊस आणि कॉर्नर व्ह्यू. सुख दुःखात एकमेकांचा कधीही शेजार न सोडलेली एक चाळ तर दुसरी इमारत. दोघीही दादरमधल्या मराठमोळी परंपरा जपणार्‍या प्रतिनिधी. पण आता या दोघींच्याही अस्तित्वावर संकट आलंय. चाळ आणि इमारतीची जागा तसंच आजूबाजूचा परिसर एमएमआरडीएला आपल्या मेट्रो 3 या प्रकल्पासाठी हवाय.
प्राधिकरणानं या चाळी आणि इमारतीच्या मालकांना तसंच रहिवाशांना नोटीस बजावलीय. 15 दिवसांच्या आत प्राधिकरणाला या नोटीशीवर मालक आणि रहिवाशाचं उत्तर हवंय. एमएमआरसीएच्या या नोटीशीमुळं रहिवाशांच्या पायाखालची वाळूच सरकलीय.
याप्रकरणी मनसे रहिवाशांच्या बाजूनं उभी राहिलीय. स्थानकं असू दे , वा कारशेड. मेट्रो 3 प्रकल्पाचं कौतुक कमी आणि वादच जास्त, अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी गिरगावकरांवर घोंघावत असलेलं या प्रकल्पाचं वादळ आता दादरच्या दिशेनं सरकलंय. त्याचा मुकाबला करण्यासाठी दादरकर सज्ज झालेत.

Previous Post

ट्रॅक्टरमधून वर्‍हाड आल्याने तिचा लग्नास नकार

Next Post

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

Next Post
अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार सोहळ्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार सोहळ्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com