• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2015

पुण्यात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पुण्यात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

पुणे : पुणे शहरात वेगवेगळ्या घटनांत तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात बलात्कार लैंगिक बाल संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत हवेली येथे एका चार वर्षांच्या मुलीला खेळायला नेण्याचा बहाणा करून राजेंद्र कोंडीबा उमाप याने मुलीला एका बांधकाम साइटवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्‍या घटनेत येरवडा येथील मुलींच्या निरीक्षणगृहात आजीसोबत राहत असलेल्या एका 12 वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने अमीर दामू चव्हाण या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
तिसर्‍या घटनेत पुण्यातील मंगळवार पेठेत राहणार्‍या करण लोखंडे या तरुणाने एका 17 वर्षाच्या मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने त्याच्याविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धर्मेंद्र आणि हेमाला नातू झाला

Next Post

ट्रॅक्टरमधून वर्‍हाड आल्याने तिचा लग्नास नकार

Next Post
ट्रॅक्टरमधून वर्‍हाड आल्याने तिचा लग्नास नकार

ट्रॅक्टरमधून वर्‍हाड आल्याने तिचा लग्नास नकार

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

दादरमधील चाळींवर मेट्रो-3चे संकट, एमआरडीएची नोटीस

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

अन्यथा कोहली 3 वर्षापूर्वीच कर्णधार बनला असता!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com