• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 23, 2015

घोळक्यानं मारहाण करत 16 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळलं

adminbyadmin
in देश - विदेश
0
घोळक्यानं मारहाण करत 16 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळलं

ग्वाटेमाला : उत्तर अमेरिकेत एका 16 वर्षांच्या मुलीला एका घोळक्यानं अत्यंत क्रूररित्या मारहाण केल्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आल्याची एक घटना समोर आलीय. ही घटना ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीलगत असलेल्या रियो ब्रावो या भागातील आहे.
यूट्यूबवर या भयंकर घटनेचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला. हा व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यापूर्वी हजारो वेळा पाहिला गेला होता. सध्या या घटनेची पोलीस अधिक चौकशी करत आहेत. जवळपास 38 सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये हा सगळा प्रकार स्पष्टपण दिसतोय.
एका टॅक्सी ड्रायव्हरला लुबाडून त्याला ठार करणार्‍या एका गटात ही अल्पवयीन मुलगीही सहभागी असल्याचं सांगितलं जातंय. कथितपणे, या मुलीनं तिच्या दोन साथीदारांसोबत मिळून एका 68 वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला गोळ्या घालून ठार केलं. यानंतर, इतर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले पण ही मुलगी मात्र रियो ब्रावोमध्ये घोळक्याच्या तावडीत सापडली. यानंतर या घोळक्यानं अत्यंत क्रूरपणे तिला मारहाण करत पेटवून दिलं.

Previous Post

महिला बचत गटांना मॉलमध्ये जागा द्या – खा. आठवले

Next Post

वर्षाला सरासरी साडेतीन हजार रुपयांची लाच देते देशातील प्रत्येक कुटुंब

Next Post
वर्षाला सरासरी साडेतीन हजार रुपयांची लाच देते देशातील प्रत्येक कुटुंब

वर्षाला सरासरी साडेतीन हजार रुपयांची लाच देते देशातील प्रत्येक कुटुंब

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा – भारत

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा - भारत

युती तुटली म्हणूनच भाजपला स्वत:ची ताकद कळली – मुख्यमंत्री

कॉंग्रसेनं सत्तेचे दलाल तयार केले; तुम्ही सेवक बना!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com