• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 24, 2015

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा – भारत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा – भारत

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मोस्ट वॉंटेड दहशतवादी हाफीज सईद आणि झकी उर रेहमान लख्वी या तिघांची संपत्ती जप्त करण्याची मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अल कायदा आणि तालिबान प्रतिबंधित समितीच्या यादीत दाऊद, लष्कर ए-तोयबाचा संस्थापक सईद आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी यांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्राचा सदस्य असल्याने या तिघांची संपत्ती जप्त करणे पाकिस्तानची जबाबदारी आहे. या तीनही जणांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे की नाही याबाबतची विचारणा करणारे पत्र पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे. आणि त्यांची संपत्ती जप्त न झाल्यास त्यांची संपत्ती तात्काळ जप्त करण्याची मागणी करु असे सरकारी अधिकार्‍याने सांगिते.
१९९३मधील बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने केला आहे. मात्र पाकिस्तानने ते नाकारले आहे. हाफीज सईद मोकाटपणे पाकिस्तानात फिरतोय तर गेल्या महिन्यात रावळपिंडी तुरुंगातून सुटका झालेला लख्वी पाकिस्तानात आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेच्या प्रतिबंधित यादीत २००३ मध्ये दाऊदचा समावेश करण्यात आला. तर २००८ मध्ये लख्वी आणि सईदचा समावेश करण्यात आला होता.

Previous Post

वर्षाला सरासरी साडेतीन हजार रुपयांची लाच देते देशातील प्रत्येक कुटुंब

Next Post

कॉंग्रसेनं सत्तेचे दलाल तयार केले; तुम्ही सेवक बना!

Next Post
युती तुटली म्हणूनच भाजपला स्वत:ची ताकद कळली – मुख्यमंत्री

कॉंग्रसेनं सत्तेचे दलाल तयार केले; तुम्ही सेवक बना!

प्रभाग ८७ मध्ये कचराकुंडीचे वितरण

प्रभाग ८७ मध्ये कचराकुंडीचे वितरण

महिलांनो, डाळ वर्षभरात 64 टक्क्यांनी महागली

महिलांनो, डाळ वर्षभरात 64 टक्क्यांनी महागली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com