• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 24, 2015

कॉंग्रसेनं सत्तेचे दलाल तयार केले; तुम्ही सेवक बना!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
युती तुटली म्हणूनच भाजपला स्वत:ची ताकद कळली – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर : ‘कॉंग्रेसनं सत्तेचे सेवक नव्हे, दलाल तयार केले. पण, आपल्याला सत्तेचं सेवक बनून काम करायचं आहे. सत्ता आली म्हणून आपली जबाबदारी संपलेली नाही, उलट वाढलेली आहे. सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा,’ असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.
कोल्हापूर येथे झालेल्या राज्य भाजपच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. समारोपाच्या भाषणात बोलताना फडणवीस यांनी कॉंग्रेसच्या आतापर्यंतच्या कारभारावर हल्लाबोल केला. शेतकर्‍यांच्या वाईट परिस्थितीला कॉंग्रेसचं सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘राज्यातील सरकार मजबूत असून शाहू, फुले व आंबेडकरांचा वारसा पुढं नेण्याचं काम करत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी व्हॉट्सऍपवर ग्रुप तयार करून सरकारनं केलेल्या कामाची माहिती वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवावी,’ अशी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.

Previous Post

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा – भारत

Next Post

प्रभाग ८७ मध्ये कचराकुंडीचे वितरण

Next Post
प्रभाग ८७ मध्ये कचराकुंडीचे वितरण

प्रभाग ८७ मध्ये कचराकुंडीचे वितरण

महिलांनो, डाळ वर्षभरात 64 टक्क्यांनी महागली

महिलांनो, डाळ वर्षभरात 64 टक्क्यांनी महागली

नेपाळच्या भूकंपामुळे बुधवारपेठ ओसाड !

नेपाळच्या भूकंपामुळे बुधवारपेठ ओसाड !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com