• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2015

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

नागपूर : नागपूरच्या शासकीय अपंग वसतिगृहात दोघा नराधमांनी एका अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय.
या घटनेतील पीडित मुलगी अवघ्या 16 वर्षांची असून गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते.
कृष्ण बावणे आणि भरत कांबळी अशी या नराधमांची नावं असून बावणे हा वसतिगृहात केअर टेकरचं तर कांबळी हा आचार्‍याचं काम करत होता.
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणारी ही पिडीत मुलगी आपल्या घरी गेली तेव्हा ती पाच महिने गरोदर होती. तिच्या आईला हे समजले तेव्हा नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी कारवाई करत दोघा आरोपींना अटक केलीय.

Previous Post

‘आराध्याही लाईमलाईटला सरावलीय’ – ऐश्‍वर्या

Next Post

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

Next Post
सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली जयललितांनी पाचव्यांदा शपथ

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली जयललितांनी पाचव्यांदा शपथ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com