• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2015

‘आराध्याही लाईमलाईटला सरावलीय’ – ऐश्‍वर्या

adminbyadmin
in पनवेल
0
‘आराध्याही लाईमलाईटला सरावलीय’ – ऐश्‍वर्या

पनवेल : अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चिमुकली आराध्या हिलाही आता लाईमलाईटची सवय झालीय आणि आता ही गोष्ट तिच्यासाठीही सामान्य झालीय, असं म्हटलंय खुद्द ऐश्‍वर्यानं.
आराध्याच्या जन्मानंतर कित्येक दिवसांपर्यंत बच्चन कुटुंबानं आराध्याला मीडियापासून आणि कॅमेर्‍यांपासून दूर ठेवलं होतं. पण, छायाचित्रकार मात्र आराध्याला टिपण्यासाठी आतूर असत.
लाईमलाईटमध्ये राहण्याबद्दल आराध्याची काय प्रतिक्रिया असते? असा प्रश्‍न ऐश्‍वर्याला विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ऐश्‍वर्या म्हणते, आम्ही जेव्हा कधी घराच्या बाहेर किंवा विमानतळावर जातो तेव्हा आमच्या आसपास गर्दी असते. कॅमरे लागलेले असतात. मला वाटतं की आता ही गोष्ट आराध्यासाठीही सामान्य झालीय. पण, माझ्यातली आई मात्र तिच्यासाठी संरक्षणात्मक राहील आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे.
मातृत्वाचा लाभ झाल्यानंतर सिनेमांच्या पसंतीस माझ्यात कोणताही बदल झाला नाही. मातृत्वामुळे या गोष्टींमध्ये फारसा बदलही झालेला नाही. मी नेहमीच देवदास, रेनकोट, धूम 2, रोबोट आणि गुजारिश सारखे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे निवडले. हे सगळे सिनेमे मला करायला मिळाले आणि लोकांनी, इंडस्ट्रीतल्या लोकांनीही मला वेगवेगळ्या सिनेमांमधून स्वीकार केलं म्हणून मी त्या सर्वांची आभारी आहे, असंही अ‍ॅशनं म्हटलंय.
ऐश्‍वर्या ‘जज्बा’ या सिनेमातून सिनेजगतात कमबॅक करतेय. तसंच ती करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका आहेत.

Previous Post

‘नच बलिये’मध्ये शिखर-आयेषाचा डान्सचा जलवा?

Next Post

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

Next Post

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com