• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2015

‘नच बलिये’मध्ये शिखर-आयेषाचा डान्सचा जलवा?

adminbyadmin
in पनवेल
0
‘नच बलिये’मध्ये शिखर-आयेषाचा डान्सचा जलवा?

मुंबई : ‘नच बलिये – 7’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये आता क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेषा यांच्या नृत्याचा जलवा पाहायला मिळणार आहे. वाईल्ड कार्डद्वारे शिखर आणि आयेषा नच बलियेमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते.
नच बलियेमध्ये सहभागी करुन घेण्याबाबत आमची शिखर धवनशी चर्चा सुरु आहे. जर शिखर या शोमध्ये सहभागी झाल्यास शोची लोकप्रियताही अधिक वाढेल असे निर्मात्याच्या जवळील सूत्रांनी सांगितले.
एकता कपूरच्या निर्मिती असलेल्या नच बलियेच्या या पर्वात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या शोमध्ये प्रीती झिंटा, लेखक चेतन भगत आणि मर्झी पेस्तोनजी प्रशिक्षक आहेत.

Previous Post

नवी मुंबईकरांना लागले आ. संदीप नाईकांच्या ‘ग्रीन होप’कृत वृक्षारोपणाचे वेध

Next Post

‘आराध्याही लाईमलाईटला सरावलीय’ – ऐश्‍वर्या

Next Post
‘आराध्याही लाईमलाईटला सरावलीय’ – ऐश्‍वर्या

‘आराध्याही लाईमलाईटला सरावलीय’ - ऐश्‍वर्या

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com