• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 23, 2015

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर

मुंबई : एकेकाळी पॉर्न सिनेमांमध्ये काम करणारी आणि सध्या बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या सनी लिओनला तिच्या राहत्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हे घरं दुसरं तिसरं कुणाचं नसून अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या मालकीचं आहे.
मुंबईला स्थायिक झाल्यानंतर सनी या घरात आपल्या पतीसोबत राहत होती. एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सनी स्वत:साठी दुसरं घर शोधतेय. पण, अनेक सोसायटीजनं सनीला घर देण्यापासून नकार दिला.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सनी घरासाठी जास्त भाडं द्यायलाही किंवा घर विकत घेण्यासाठीही तयार होती पण सोसायटीमध्ये राहणार्‍या लोकांनी ‘अ‍ॅडल्ट स्टार’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सनीला घर देण्यापासून नकार दिला.
एका सूत्रानं दिलेल्या बातमीनुसार, सेलिनानं नुकतीच आपल्या म्हणजेच सनी राहत असलेल्या घराला अचानक भेट दिली. तेव्हा तिला संपूर्ण घरात केवळ कचरा आणि पसाराच दिसला. बाथरूम तर पाहण्यासारखंही नव्हतं. तसंच घरातलं फर्नीचर बालकनीमध्ये अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेलंही तिला दिसलं. त्यामुळे संतापलेल्या सेलिनानं ताबडतोब सनीला हे घर खाली करण्यास सांगितलंय.

Previous Post

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

Next Post

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

Next Post
म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली जयललितांनी पाचव्यांदा शपथ

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली जयललितांनी पाचव्यांदा शपथ

आसाममध्ये पॅसेंजर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले

आसाममध्ये पॅसेंजर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com