• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 23, 2015

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली जयललितांनी पाचव्यांदा शपथ

adminbyadmin
in देश - विदेश
0
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली जयललितांनी पाचव्यांदा शपथ

चेन्नई : भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता शनिवारी जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या 28 मंत्र्यांनीदेखली शपथ घेतली. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला.
या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेते आणि अभिनेते उपस्थित झाले होते. भाजप नेते, केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन आणि सुपरस्टार रजनीकांत शपथग्रहण सोहळ्यात सहभागी झाले. अभिनेते रजनीकांत हेदेखील उपस्थित झाले.
शुक्रवारी आमदारांच्या बैठकीत 67 वर्षीय जयललिता यांची औपचारिकरीत्या त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयानं 12 दिवसांपूर्वी त्यांना निर्दोष ठरवल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Previous Post

म्हाडा सोडतीचे थेट प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता येणार!

Next Post

आसाममध्ये पॅसेंजर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले

Next Post
आसाममध्ये पॅसेंजर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले

आसाममध्ये पॅसेंजर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले

युती तुटली म्हणूनच भाजपला स्वत:ची ताकद कळली – मुख्यमंत्री

युती तुटली म्हणूनच भाजपला स्वत:ची ताकद कळली - मुख्यमंत्री

अनधिकृत रायगड बाजार इमारतीवर कारवाई

अनधिकृत रायगड बाजार इमारतीवर कारवाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com