• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 11, 2015

मतदारांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मतदारांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

संजय बोरकर
नवी मुंबई : महापालिका निवडणूकांचा प्रचार आता नवी मुंबई कार्यक्षेत्रात जोर धरू लागला असून कोपरखैराणे परिसरात मात्र प्रभाग ४२ मध्ये मतदारच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार देविदास हांडेपाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करताना पहावयास मिळत आहे. प्रचारादरम्यान हांडेपाटील यांच्या कार्याची पोचपावती व जनाधार स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. घरटी प्रचारादरम्यान गृहीणी हांडेपाटील यांचे औक्षण करताना तर कोणी साखर देताना पहावयास मिळत आहे. हांडेपाटील आमच्या घरातीलच एक सदस्य असल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये सेक्टर २२,२३ आणि सेक्टर १६ मधील काही परिसराचा समावेश होत आहे. हांडेपाटील स्वत: सेक्टर २३ मधील आकाशगंगा या सिडको सोसायटीतील रहीवाशी असून महापालिकेच्या तिसर्‍या सभागृहात नगरसेवक म्हणून या प्रभागाचे त्यांनी काम केले आहे. सेक्टर २२,२३ आणि सेक्टर १६ परिसरात त्यांचा घरटी जनसंपर्क आहे. गत तीन दिवसात हांडेपाटील यांनी सेक्टर २२ आणि २३ परिसर पिंजून काढला आहे. सेक्टर १६ व १७ मधील रस्त्यालगतच्या सोसायट्या त्यांनी पिंजून काढल्या आहेत.
घरटी प्रचारादरम्यान महिला वर्गाकडून व रहीवाशांकडून हांडेपाटील यांचे उत्स्फुर्त स्वागत केले जात आहे. महिला वर्गाकडून त्यांचे औक्षण केले जात आहे. साखर वाटून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. हांडेपाटील यांचे २२ वर्षापासून या परिसरात कार्य असून घरटी जनसंपर्कामुळे या परिसरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

Previous Post

भगत परिवाराचा घरटी प्रचारावर भर

Next Post

सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

Next Post
सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी कामगारांचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच - हांडेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com