• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 13, 2015

सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

संजय बोरकर
नवी मुंबई : महापालिका प्रभाग क्रं. 87 मध्ये शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे यांनी गेल्या काही दिवसापासून सातत्याने घरटी जनसंपर्कावरच भर दिल्याने मतदार आणि उमेदवार यांच्या भेटी-गाठीचा सुसंवाद पहावयास मिळत आहे. शिवसेनेच्या हक्काच्या विजयी जागामध्ये या जागेचाही समावेश असल्याने शिवसैनिकांसाठी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
रविवारी सांयकाळी शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे यांनी सेक्टर 8 मधील माथाडी कामगारांची वसाहत असणार्‍या कै. अण्णासाहेब पाटील रहीवाशी संघटना हा परिसर पिंजून काढला. यावेळी सुनिता मांडवेसमवेत युवा वर्ग व महिला मोठ्या संख्येने होता. यावेळी शिवसेनेच्या घोषणांनी एलआयजीचा परिसर दणाणून गेला. एलआयजी परिसर हा पूर्णपणे माथाडी कामगारांचा परिसर. सौ. सुनिता रतन मांडवे या एका माथाडी कामगाराची सून असल्याने माथाडी वसाहतीचा कल सौ. सुनिता मांडवेंच्या बाजूने झुकू लागला आहे. त्यातच शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांचा एलआयजी परिसरात असणारा घरटी जनसंपर्क व एलआयजीत त्यांनी केलेली नागरी विकासाची कामे या गोष्टी मतदानादरम्यान सुनिता मांडवेंच्या पथ्यावर पडणार्‍या आहेत.

Previous Post

मतदारांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

Next Post

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

Next Post
माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी कामगारांचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच - हांडेपाटील

प्रभाग 85-86चा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस राखणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com