• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 13, 2015

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

संजय बोरकर
नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग क्रं. 42 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देविदास हांडेपाटील यांनी घरटी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी सेक्टर 16 मधील माथाडी वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत माथाडी कामगार परिवारांकडून हांडेपाटील उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
प्रभाग 42 मध्ये कोपरखैराणेतील सेक्टर 22,23 आणि सेक्टर 16 मधील माथाडी कामगारांच्या 461 सदनिकांचा समावेश होत आहे. या परिसरात 1994 पासून हांडेपाटील यांचा व्यक्तिगत जनसंपर्क दांडगा असल्याने तसेच सन 2005-2010 या काळात नगरसेवक म्हणून हांडेपाटील यांनी या परिसराचे महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.
रविवारी माथाडी वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार अभियानात महिला वर्गाकडून ओवाळून, साखर वाटून हांडेपाटील यांचे स्वागत करण्यात आले. 1994 पासून जनसेवा करता हांडेपाटील यांनी जमा केलेला जनाधार प्रचाराअभियानादरम्यान स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. रविवारी झालेल्या प्रचार सभेत ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे ओबामा म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जाणार्‍या संदीप नाईकांनी देविदास हांडेपाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली असून लवकरच हांडेपाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सूतोवाच केले. हांडेपाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये युवा वर्गापासून वयोवृध्दांचा समावेश पहावयास मिळत आहे.

Previous Post

सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

Next Post

माथाडी कामगारांचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच – हांडेपाटील

Next Post
माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी कामगारांचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच - हांडेपाटील

प्रभाग 85-86चा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस राखणार!

सारसोळेच्या ग्रामस्थांसह नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना आता विकासकामांची प्रतिक्षा!

सारसोळेच्या ग्रामस्थांसह नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना आता विकासकामांची प्रतिक्षा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com