• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 11, 2015

भगत परिवाराचा घरटी प्रचारावर भर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भगत परिवाराचा घरटी प्रचारावर भर

नवी मुंबई : महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला नेरूळ परिसरात खर्‍या अर्थांने रंग चढला असून नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग ९३ व प्रभाग ९५ मध्ये शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेनेचे प्रभाग ९३ चे उमेदवार नामदेव रामा भगत आणि प्रभाग ९५चे उमेदवार सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी घरटी प्रचारावर भर दिला असून त्यांना मिळणार्‍या जनसामान्यातील उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे पहावयास मिळत आहे.
नेरूळ गावातून सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून महापालिकेत गेलेल्या सौ. इंदूमती भगत यांनी शुक्रवारी अरूणोदय, शिवदर्शन, मनोरमा, गेहलोत या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरटी प्रचार केला आहे. शनिवारी सकाळी नेरूळ गावामध्ये त्यांनी घरटी प्रचार केला. प्रभाग ९३ मध्ये शिवसेना उमेदवार व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनीदेखील घरटी परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी बालाजी मंदीर परिसरातील ए ब्लॉकमध्ये त्यांनी घरटी जनसंपर्क करून नागरिकांशी सुसंवाद साधत आपली भूमिका मांडली आहे.

Previous Post

प्रभाग 87 मध्ये प्रचारादरम्यान मांडवे दांपत्यांची आघाडी

Next Post

मतदारांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

Next Post
मतदारांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

मतदारांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

सौ. सुनिता मांडवेंचा घरटी जनसंपर्कावरच भर

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

माथाडी वसाहतीमध्ये हांडेपाटलांचे उत्स्फूर्त स्वागत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com