• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 3, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 1, 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका आयुक्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे. अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम महापे येथे नमुंमपा परिमंडळ २ विभागाच्या वतीने जीवन विद्या मिशन या संस्थेच्या सहयोगाने आयोजित करण्यात येऊन ९० देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.

नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडावी यादृष्टीने देशी वृक्षारोपांची लागवड करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून त्यानुसार महापे येथे आंबा, वड, पिंपळ, फणस, लिंब अशा ९० देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. त्यासोबत १० सुगंधी पुष्परोपांची लागवडही करण्यात आली.

परिमंडळ २ विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या पुढाकारातून कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे व उद्यान सहाय्यक श्रीकांत जाधव यांच्या माध्यमातून जीवन विद्या मिशन संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. याप्रसंगी जीवन विद्या मिशनचे स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000000000000000

नवी मुंबई लाईव्ह वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी Navimumbailive.com@gmail.com

या मेल आयडीवर मेल करावे अथवा ८३६९९२४६४६ या क्रमाकांवर मजकुर व फोटो व्हॉटसअप करण्यात यावे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्यांची युद्धपातळीवर साफसफाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post

जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त पारसिक हिल येथे विशेष स्वच्छता मोहीम

Next Post
जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त पारसिक हिल येथे विशेष स्वच्छता मोहीम

जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त पारसिक हिल येथे विशेष स्वच्छता मोहीम

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा महापालिकेत सन्मान

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा महापालिकेत सन्मान

देव : चाणाक्षाची ढाल !

देव : चाणाक्षाची ढाल !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com