• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2022

प्रभाग ३४ मध्ये तातडीने धुरीकरण अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

अनंतकुमार गवई :

नवी मुंबई : नेरूळ नोडमधील नवीन पुनर्रचनेतील प्रभाग ३४ मध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक होवू नये यासाठी तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तसेच प्रभाग ८५च्या माजी भाजप नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे.  या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सांयकाळी ६ नंतर नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहामधील रहीवाशांना आणि सारसोळे व कुकशेत गावच्या ग्रामस्थांना रहीवाशांना दारे-खिडक्या बंद करावी लागतात. डासांमुळे रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचा परिसरात उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रभाग ३४ मध्ये पालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी सौ    . सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग १९ मध्ये धुरीकरण अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

Next Post

सारसोळे येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास पालिकेची मान्यता

Next Post
सारसोळे येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास पालिकेची मान्यता

सारसोळे येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास पालिकेची मान्यता

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

आज सांयकाळी नेरूळ गावातील व्यायामशाळेचे उद्घाटन

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळणार कधी ? : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com