• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2022

आज सांयकाळी नेरूळ गावातील व्यायामशाळेचे उद्घाटन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळ गावात निर्माण करण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन रविवार, दि. ३ जुलै रोजी सांयकाळी ६.३० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार आहे.

नेरूळ गावातील नागरी आरोग्य केंद्राजवळ ही व्यायामशाळा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्या संकल्पनेतुन, पुढाकाराने अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री, माथाडी नेते शशिकांत शिंदे,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा निरीक्षक प्रशांत पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.

Previous Post

सारसोळे येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास पालिकेची मान्यता

Next Post

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळणार कधी ? : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळणार कधी ? : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे आरोग्य शिबिर संपन्न

नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे आरोग्य शिबिर संपन्न

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com