• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 4, 2022

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. नरेंद्र वि. वाबळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले.

वाबळे हे अध्यक्षपदी एकूण चौथ्यांदा निवडून आले आहेत. पत्रकार संघाच्या विश्वस्तपदी श्रीमती राही भिडे आणि देवदास मटाले निवडून आले आहेत. पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर तर कार्यवाहपदी श्री. संदीप चव्हाण हे निवडून आले आहेत. कोषाध्यक्षपदी श्री. जगदीश भोवड यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

कार्यकारिणीच्या नऊ जागांवर राजेंद्र हुंजे, किरीट गोरे, आत्माराम नाटेकर, गजानन सावंत, दिवाकर शेजवळकर, राजेश खाडे, देवेंद्र भोगले, उमा कदम, राजीव कुलकर्णी हे उमेदवार विजयी झाले आहेत.

निर्वाचन अधिकारी श्रीकांत नाईक यांनी संघाच्या ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे निकाल जाहीर केले. सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून विजय तारी यांनी काम पाहिले. त्यांना दशरथ राणे यांनी व पत्रकार संघाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहाय्य केले.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

नेरूळ (पूर्व-पश्चिम), जुईनगर, शिरवणे नोडमध्ये ब्लिचिंग पावडर फवारणी अभियान राबवा : रविंद्र सावंत

Next Post
परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

नेरूळ (पूर्व-पश्चिम), जुईनगर, शिरवणे नोडमध्ये ब्लिचिंग पावडर फवारणी अभियान राबवा : रविंद्र सावंत

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

नेरूळ महापालिका शाळा क्रं ९ या ठिकाणी ‘सीबीएसई’ शाळा सुरु करा : गणेश भगत

जुईनगर सेक्टर २३,२४,२५ मधील अंर्तगत व बाहेरील रस्त्यांची तातडीने डागडूजी करा : रविंद्र सावंत

जुईनगर सेक्टर २३,२४,२५ मधील अंर्तगत व बाहेरील रस्त्यांची तातडीने डागडूजी करा : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com