• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2022

प्रभाग १९ मध्ये धुरीकरण अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे.
 या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सांयकाळी ६ नंतर रहीवाशांना दारे-खिडक्या बंद करावी लागतात. डासांमुळे रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचा परिसरात उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रभाग १९ मध्ये पालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

मूषक नियत्रंकाच्या कोव्हिड भत्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे

Next Post

प्रभाग ३४ मध्ये तातडीने धुरीकरण अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

Next Post
सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

प्रभाग ३४ मध्ये तातडीने धुरीकरण अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

सारसोळे येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास पालिकेची मान्यता

सारसोळे येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास पालिकेची मान्यता

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

आज सांयकाळी नेरूळ गावातील व्यायामशाळेचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com