• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 2, 2019

कुकशेतमध्ये सोमवारी शनी महाराजांची महापुजा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेतमध्ये सोमवारी शनी महाराजांची महापुजा

स्वयंम न्युज  ब्युरो

नवी मुंबई : श्री शनी  जयंतीनिमित्त कुकशेत गावात नेरूळ सेक्टर १४ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर श्री. शनी महाराजांची महापुजा, महाभिषेक व  महायज्ञाचे सोमवार, दि. ३  जुन रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या महिला  व बालकल्याण  समिती सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.

दुपारी १ ते ५ दरम्यान शनी महापुजा, महाअभिषेक व शनी महात्म्याचे पठण, सांयकाळी ५ ते ६ पूर्णाहूती महानैवैद्य, महाआरती, सांयकाळी ६ ते १०  दर्शन  व  महाप्रसाद, सांयकाळी ७ ते १० भजन अशा  विविध कार्यक्रमांचे  आयोजन  करण्यात आले आहे.

जय गजानन मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ कुकशेत,  महिला बचत गट  व सुरज मित्र मंडळ  यांच्या संयुक्त संयोजनातून या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भक्तीभावाने  सहभागी व्हावे, असे  आवाहन सभापती सौ. सुजाता  सुरज  पाटील यांनी केले आहे.

Previous Post

 परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांची आर्थिक ससेहोलपट थांबविण्याची  इंटकची मागणी

Next Post

कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

Next Post
कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

पायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपाचेच पाप!: सचिन सावंत

पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com