• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 3, 2019

कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

स्वयंम न्युज  ब्युरो

नवी मुंबई : कुकशेत गावात सोमवार, दि. ३ जून रोजी आयोजित करण्यात आलेली श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात पार पडली. श्री शनी  जयंतीनिमित्त कुकशेत गावात नेरूळ सेक्टर १४ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर श्री. शनी महाराजांची महापुजा, महाभिषेक व  महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी १ ते ५ दरम्यान शनी महापुजा, महाअभिषेक व शनी महात्म्याचे पठण, सांयकाळी ५ ते ६ पूर्णाहूती महानैवैद्य, महाआरती, सांयकाळी ६ ते १०  दर्शन  व  महाप्रसाद, सांयकाळी ७ ते १० भजन अशा  विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात श्री. शनी दर्शनासाठी नवी मुंबईचे शिल्पकार असलेले लोकनेते गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबईतील विविध पक्षाचे अनेक नगरसेवक, पालिकेतील विषय समिती सभापती, पक्षीय पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी व नेरूळ नोडमधील रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय गजानन मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ कुकशेत,  महिला बचत गट  व सुरज मित्र मंडळ  यांच्या संयुक्त संयोजनातून या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रात्री उशिरापर्यत चाललेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, नगरसेवक व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ अशी ओळख असणारे सुरज बाळाराम पाटील आणि वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या स्थानिक भागातील उच्चशिक्षित कार्यसम्राट नगरसेविका सौ.सुजाताताई सुरज पाटील, कुकशेतचे ग्रामस्थ व स्थानिक रहीवाशांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Previous Post

कुकशेतमध्ये सोमवारी शनी महाराजांची महापुजा

Next Post

पायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपाचेच पाप!: सचिन सावंत

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

पायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपाचेच पाप!: सचिन सावंत

पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

ऐरोली येथे शोभिवंत माशांचे उबवणी केंद्राचे उद्घाटन

ऐरोली येथे शोभिवंत माशांचे उबवणी केंद्राचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com