• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 3, 2019

पायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपाचेच पाप!: सचिन सावंत

adminbyadmin
in मुंबई
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

स्वयंम न्यूज ब्युरो

  • भाजप पायलला पैसे देऊन चालवते आहे. * शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही.

मुंबई, दि. ३ जून २०१९

भाजपातर्फे पायल रोहतगीसारख्या अनेक फिल्मी लोकांना ट्विटरद्वारे समाजात विद्वेष पसरविणे, विभूतींवर चिखलफेक करणे, त्यांचे चरित्रहनन करणे व ध्रुवीकरण करण्याची कामे दिली आहेत. त्यातूनच शिवाजी महाराजांचा अवमान करण्यापर्यंत पायलची मजल गेली, हे पाप भाजपाचेच आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

पायल रोहतगीने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानजनक ट्विटवर सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ज्या विचारधारेची पायल रोहतगी समर्थक आहे. ज्या विचारधारेची संघटना पायल रोहतगीला पैसे देऊन चालवते आहे त्याच भाजप विचारधारेने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला नकार दिला होता.त्याच विचारधारेचे लोक आता समाजात विद्वेष पसरवण्यासाठी पायल रोहतगीसारख्या व्यक्तींचा वापर करत आहेत.   

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. शिवरायांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.  कोब्रा पोस्टने मध्यंतरी स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंगमध्ये पैसे घेऊन ट्विट करू असे अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी म्हटले होते, त्यात पायल रोहतगीही होती, असे सावंत म्हणाले.

पायल रोहतगी या अर्धवट बाईने याआधी राजा राममोहन रॉय यांच्याबद्दलही असेच अवमानकारक ट्विट केले होते. सतीप्रथेची भलामणही तीने केली होती. आता या बाईची मजल छत्रपतींबद्दल चुकीची वक्तव्ये करण्यापर्यंत गेली आहे. महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्या पायल रोहतगी सारख्यांचा बोलवती धनी भाजपाच आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा कमळाचीच सत्ता आल्याने हा चिखल आता जास्तच पसरतोय, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे. 

Previous Post

कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

Next Post

पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

Next Post
पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

पर्यावरण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचेे वृक्षारोपण

ऐरोली येथे शोभिवंत माशांचे उबवणी केंद्राचे उद्घाटन

ऐरोली येथे शोभिवंत माशांचे उबवणी केंद्राचे उद्घाटन

निधी चौधरी यांची मंत्रालयात बदली करुन शासनाने त्यांना बक्षिसी दिली का? ऍड. चारुलता टोकस

निधी चौधरी यांची मंत्रालयात बदली करुन शासनाने त्यांना बक्षिसी दिली का? ऍड. चारुलता टोकस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com