• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 27, 2018

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या

adminbyadmin
in पनवेल
0
रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४  
भाजपा रायगड जिल्हा कामगार आघाडीची मागणी 
 
पनवेल : नवी मुंबईतील सुरक्षा रक्षकांप्रमाणेच रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा मिळाव्यात, अशी मागणी भाजपा रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष  जितेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे केली आहे. 
    रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक आहे. “समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे” ह्या उद्देशावर रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना मुंबई व नवी मुंबईतील सुरक्षा रक्षकांप्रमाणेच वेतनवाढ व इतर सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीचे निवेदन जितेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन श्री. चौधरी यांना दिले. यावेळी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी,  जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, भाजपा कामगार आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील, भाजपा कामगार आघाडीचे  रायगड जिल्हा चिटणीस जगदीश म्हात्रे आदी उपस्थित होते.
Previous Post

रिटघरचे शिवसैनिक भाजपात

Next Post

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

Next Post
पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील  पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या  – बबनराव लोणीकर

पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या - बबनराव लोणीकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com