• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2018

वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

 स्वयंम न्युज ब्युरो

नवी मुंबई:- नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून वाशी गाव येथील कोळी बांधवांकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन समारंभ बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी मरीआई मच्छीमार संस्थेचे चेअरमन हरीशचंद्र सुतार, चेरेदेव मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, श्यामकांत सुतार व मोठ्या संख्येने कोळी बांधव-भगिनी उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हणाल्या की, आम्हा कोळी बांधव भगिनींचा नारळी पौर्णिमा हा सर्वात मोठा सन असतो. आज कोळी बांधव पारंपारिक पद्धतीने आपआपल्या होड्या सजवून समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात व होड्या घेऊन मच्छीमारी करण्याकरिता समुद्रात जातात. तसेच मी आमदार पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा वाशी गावातील कामांचा पाहणी दौरा करून तेथील स्थानिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी मी मच्छीमारांना आश्वासन दिले होते की मच्छिमार बांधवांना बोटी लावण्याकरिता व मासळीची चढ-उतार करणे सुरक्षित व सुलभ व्हावे याकरिता एक जेट्टी, जोड रस्ता, जाळी विणण्याकरिता शेड, दशक्रिया विधीकरिता सभामंडप, मासळी सुकविण्याकरिता चौथरा बांधण्यात येईल व त्याचीच आज नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून पूर्तता केल्याबद्दल मला आज आनंद होत आहे.

तसेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत मरीआई मच्छीमार संस्थचे चेअरमन श्री. हरिशचंद्र सुतार यांनी सांगितले की, यापूर्वी नवी मुंबईमधील कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने कोळी बांधवांना सुविधा मिळाव्यात याकरिता प्रयत्न केले नाही व वाशी गावात कुठलेच नेते फिरकलेसुद्धा नाहीत. मात्र बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी रु. एक कोटीचा निधी देऊन आमच्या कोळी बांधवांसाठी हे मोठे काम करून दाखविले. त्याबद्दल आम्ही मरीआई मच्छीमार संस्था  आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे शतशः ऋणी आहोत.

Previous Post

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

Next Post

पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या – बबनराव लोणीकर

Next Post
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील  पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या  – बबनराव लोणीकर

पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या - बबनराव लोणीकर

केरळ पूरग्रस्तांना नवी मुंबई मनसेचा मदतीचा हात

केरळ पूरग्रस्तांना नवी मुंबई मनसेचा मदतीचा हात

अतिक्रमण विभागाची बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अतिक्रमण विभागाची बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com