• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 27, 2018

रिटघरचे शिवसैनिक भाजपात

adminbyadmin
in पनवेल
0
रिटघरचे शिवसैनिक भाजपात
 सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
 पनवेल :  भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने कायम आहे. पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन पनवेल तालुक्यातील रिटघर येथील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेस सोहळा झाला असून, त्यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

 रिटघर येथील शिवसेनेचे रामभाऊ भगत, हरिभाऊ भगत, सिताराम भगत, गंगाराम भगत, बाळाराम भगत, विष्णू भगत, कृष्णा पाटील, तुकाराम भोपी, कुंडलीक पाटील, एकनाथ पाटील, अशोक भगत, बाळीराम भगत, जयवंत भगत, यशवंत भगत, धनाजी भगत, संतोष भगत, काशिनाथ पाटील, अजित भगत, संजित भगत, राजन भगत, शेखर भगत, अक्षय भगत, रोहित भगत, धिरज भगत, राजू भगत, रवि भगत, अनिकेत भगत, अदित्य भगत, ओमकार भगत, वसंत पाटील आदींनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. 
या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव सदस्या, रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, राज पाटील, उपसरपंच रमेश पाटील, शशिकांत दिसले, सिताराम पाटील, सुनिल पाटील, अनुसया वाघमारे, भाऊबुवा सिनारे यांच्यासह पादाधकिारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्गहाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांछच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले व मार्गदर्शन केले.  
Previous Post

युवासेना सानपाडा विभागातर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात

Next Post

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या

Next Post
रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com