• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 26, 2018

युवासेना सानपाडा विभागातर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
युवासेना सानपाडा विभागातर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात

नवी मुंबई : युवासेना सानपाडा विभागातर्फे सानपाड्यातील वात्सल्य ट्रस्ट या संस्थेत अनाथ भगिनींसोबत दरवर्षी प्रमानेरक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. यावर्षी या सोहळ्याचे सहावे वर्ष होते.
या सोहळ्यास शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलींद सुर्यराव,नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर, विभागप्रमुख महेश बनकर, शिरीष पाटील, महिला उपशहर संघटक सावित्री चौगुले, युवासेना विधानसभा अधिकारी मयुर ब्रिद वसानपाड्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेतर्फे या भगिनींना रक्षाबंधनाची भेट म्हणून दरवर्षी एकलाखाचे आरोग्य विमा सुरक्षा कवच भेट म्हणुन देण्यात येते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना सानपाडा विभाग अधिकारी आशिष खांडगे,उप विभाग अधिकारी मनोज जाकते, शाखाअधिकारी सुशिल गाडगे, जयेश जाधव, उप शाखाअधिकारी स्वप्निल गव्हाणे, अक्षय हांडे, आदेश टाव्हरे व सर्वयुवासेना पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

Previous Post

शिवसेनेकडून सफाई कामगारांना रक्षाबंधन

Next Post

रिटघरचे शिवसैनिक भाजपात

Next Post
रिटघरचे शिवसैनिक भाजपात

रिटघरचे शिवसैनिक भाजपात

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पनवेलमध्ये १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com