• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2016

बालदिनानिमित्त बाळ मेळावा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बालदिनानिमित्त  बाळ मेळावा  उत्साहात

श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन प्राथमिक मराठी शाळा सेक्टर-18 नेरुळ यांच्या वतीने बाल दिनानिमित्त बाळ मेळावा 2016 चे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक  96 च्या नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे संचालक डॉ.शं.पा. किंजवडेकर, संचालक दिनेश मिसाळ, सौ. राजकुमारी इंदलकर, सौ. मनीषा मुळीक उपस्थित होत्या.
शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करून विजेत्यांना पारितोषिके दिली. तसेच मुलांसाठी खास पाव भाजी, पाणी पुरी, वडा पाव ची व्यवस्था केली होती.नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनीं आपल्या भाषणातुन मुलांनी खेळाबरोबर अभ्यासाला हि महत्व दिले पाहिजे.आपले घर,शाळा,परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. आई वडिलांचा आणि गुरुजनांचा योग्य मान राखा असे विद्यार्थी वर्गास आवाहन केले.

Previous Post

अपोलो रूग्णालयात रोजगारासह अत्यल्प दरात उपचाराची मागणी

Next Post

मुंबई महापालिका निवडणुकीतून आपची माघार

Next Post
मुंबई महापालिका निवडणुकीतून आपची माघार

मुंबई महापालिका निवडणुकीतून आपची माघार

बेस्टमधील मेगा भरतीबाबत सदस्यांना अंधारात ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

बेस्टमधील मेगा भरतीबाबत सदस्यांना अंधारात ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल – राहुल गांधी

नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल - राहुल गांधी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com