• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2016

नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल – राहुल गांधी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल – राहुल गांधी
मुंबई : नोटबंदी हा मोठा घोटाळा म्हणून समोर येईल, असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. नोटबंदीमुळे श्रीमंतांपेक्षा गरिबांना अधिक त्रास सहन करावा लागतो आहे. मोदींनी बड्या धेंडांना सोडलं, मात्र गरिबांना त्रास दिला जातो आहे. बँकेसमोर गरीब जनता रांगेत उभी आहे. कुठलाही विचार न करता मोदी सरकारनं नोटबंदीचा निर्णय जाहीर केला, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. ते भिवंडी येथे बोलत होते.

  • राहुल गांधी म्हणाले, काळा पैसा असलेल्यांना मोदींनी मोकळे सोडले. काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्याचा विचार होता म्हणूनच 500, 1000च्या नोटांवर बंदी घातली. मात्र आता 2000च्या नोटा का आणल्या, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात हजर राहणार असल्यानं ते आज मुंबईत आले आहेत.

     यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझिट कसे केले?. नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदींनी कुणालाही विश्वासात घेतलं नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. मात्र मी मोदींच्या आईबद्दल काहीही चुकीचं बोलणार नाही, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे.

Previous Post

बेस्टमधील मेगा भरतीबाबत सदस्यांना अंधारात ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

Next Post

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ पर्यटनस्थळी विद्यतु पोलची मोडतोड

Next Post
‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ पर्यटनस्थळी विद्यतु पोलची मोडतोड

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ पर्यटनस्थळी विद्यतु पोलची मोडतोड

ऐरोलीच्या धर्तीवर कोपरखैरणे येथे साकारणार होणार पहिले इको जॉगिंग ट्रक

ऐरोलीच्या धर्तीवर कोपरखैरणे येथे साकारणार होणार पहिले इको जॉगिंग ट्रक

घणसोली नोड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रीया प्रगतीपथावर

घणसोली नोड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रीया प्रगतीपथावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com